श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे उत्कटतेने दर्शन घेताना श्रद्धावान । Aniruddha Dham

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi) · May 09, 2026
Description

श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धामात श्रद्धावान येतात, मनात एक आस घेऊन... त्या कनवाळू श्री परांबा परमेश्वरीचे व आपला कर्ता-हर्ता-धर्ता असणार्‍या त्या सद्गुरुतत्त्वाचे मनसोक्त दर्शन घेऊन आपल्या मनींचे गुज त्यांना त्याच्याबरोबर शेअर करायचे असते....मग ती एखादी भेडसावणारी समस्या असेल, तर कधी एखादी आनंदाची बातमी असेल किंवा अजून काही.... श्रद्धावानाला ती ‘त्यांना’ सांगायचीच असते आणि मग जेव्हा धामाचा ‘बेस’च असणार्‍या तळघरातील स्वामी आजोबांच्या (श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज) तसबिरीसमोर ते उभे राहतात, तेव्हा त्यांना भावनावेग आवरत नाही....मात्र तेथून निघताना मनात असते, फक्त समाधान व असीम शांती!

#Aniruddhabapu #AniruddhaDham #SwamiSamarthMaharaj

©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com

----------------------------------