आई जगदंबा व सद्गुरु श्री अनिरुद्ध यांच्या कृपाशिर्वादाने, माघ सोमवारच्या या अत्यंत मंगल दिवशी - दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी-नाशिक जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या त्रिविक्रम मठासाठी आवश्यक आध्यात्मिक साहित्य प्रदान करण्यात आले. शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र व मठातील तसबिरी श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथून प्रदान करण्यात आल्या. अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात, संस्थेचे महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांच्या हस्ते हे आध्यात्मिक साहित्य त्रिविक्रम मठासाठी तेथील श्रद्धावानांकडे सुपूर्त करण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यात त्रिविक्रम मठाची स्थापना गुरुवार, दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी होणार असून, आनंददायी व प्रेरणादायी ठरणार्या ह्या सोहळ्याची सर्व श्रद्धावान आतुरतापूर्वक वाट पाहत आहेत. #TrivikramMath, #Nashik, #SpiritualEvent, #AniruddhaBapu ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------