श्री साईनाथ म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे दिग्दर्शक गुरु. सद्गुरु श्रीअनिरुध्दांच्या मार्गदर्शनानुसार व संकल्पाने १९९६ मध्ये पहिली रसयात्रा शिर्डी येथे गेली होती.
या रसयात्रेतील दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राम्हमुहुर्तावर काही अजबच घडले. ह्या एपिसोड मध्ये आपण अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरींकडून ह्या आठवणींची सुंदर उजळणी करणार आहोत.
#AniruddhaBapu #shirdisaibaba #shirdi #sainath
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------

श्री साईनाथ म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे दिग्दर्शक गुरु. सद्गुरु श्रीअनिरुध्दांच्या मार्गदर्शनानुसार व संकल्पाने १९९६ मध्ये पहिली रसयात्रा शिर्डी येथे गेली होती.
ही रसयात्रा प्रत्येक भक्ताच्या ह्रदयात कोरलेली एक मधुर आठवण आहे - भक्ती, श्रद्धा आणि साईनाथांविषयीच्या प्रेमाने ओथंबलेली एक अविस्मरणीय रसयात्रा. या प्रवासातील अनेक क्षण आजही अनेकांना भावतात. या व्हिडिओद्वारे १९९६ मधील पहिल्या रसयात्रेच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या आहेत. जुन्या छायाचित्रांसोबतच, काही प्रसंगांचे सुंदर पुर्ननिर्मितीकरण AI जनरेटेड दृश्यांच्या माध्यमातून केले आहे, ज्यामुळे त्या काळातील वातावरण, भक्तीची लय, आणि सांईनाथांच्या चरणी केलेली सेवा अधिक प्रभावीपणे अनुभवता येते.
ज्यांना या ऐतिहासिक रसयात्रेत सहभागी होता आले नाही—तेही आता या व्हिडिओद्वारे त्या दिव्य क्षणांचा अनुभव घेऊ शकतात, जणू काही आपणही त्या यात्रेचा एक भाग आहोत.
#AniruddhaBapu #shirdisaibaba #shirdi #sainath
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------

श्री साईनाथ म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे दिग्दर्शक गुरु. सद्गुरु श्रीअनिरुध्दांच्या मार्गदर्शनानुसार व संकल्पाने १९९६ मध्ये पहिली रसयात्रा शिर्डी येथे गेली होती.
या रसयात्रेची सांगता व त्यावेळेस तेथील उपस्थित श्रद्धावानांचे भाव हे सर्व आपण ह्या भागात अनुभवुया.
#AniruddhaBapu #shirdisaibaba #shirdi #pilgrimage
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------
▶
Now Playing
Loading player…