
साईनाथांचा "प्रसाद" | Shirdi Saibaba bhakta's motivational story | 26th June 2025
जन्मापासूनच 'अपशकुनी' ठरवला गेलेल्या प्रसादला सतत उपेक्षेलाच तोंड द्यावे लागते. पण साईनाथांच्या कृपेने प्रसाद कसा उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडतो व पुढे त्याला जीवनात उचित मार्ग मिळून त्याचा उत्कर्ष कसा होतो, हे सद्गुरु बापूंनी प्रवचनात सुंदरपणे सांगितले आहे.