साईनाथांचा "प्रसाद" | Shirdi Saibaba bhakta's motivational story | 26th June 2025
Sun Jun 29 2025
Pravachans of BapuAniruddha Bapu Pravachan
(Thursday. 26th June 2025)
साईनाथांचा "प्रसाद" | Shirdi Saibaba bhakta's motivational story | 26th June 2025
सर्वसामान्य भक्तांना प्रेरणादायी ठरणार्या श्रेष्ठभक्तांच्या कथांच्या मालिकेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दि. २६ जून २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात मुंबईचे एक साईभक्त 'प्रसाद' ह्यांची कथा सांगितली. जन्मापासूनच 'अपशकुनी' ठरवला गेलेल्या ह्या साधाभोळ्या भक्ताला सतत उपेक्षेलाच तोंड द्यावे लागते. पण ज्याचा कोणीच नसतो, त्याचा 'साई' असतो! साईनाथांच्या कृपेने कसा तो उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडतो व पुढे त्याला जीवनात उचित मार्ग मिळून त्याचा उत्कर्ष कसा होतो, हे सद्गुरु बापूंनी सुंदरपणे सांगितले आहे व ह्या कथेच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या सद्गुरुंच्या अनुषंगाने, 'आपला बाप तो आपला बाप' हे तत्त्वदेखील अधोरेखित केले.