साईबाबांचे मूळ आडनाव 'भुसारी' व जन्मगाव 'पाथरी' | Saibaba Shirdi | 19th June 2025
Pravachans of Bapu

साईबाबांचे मूळ आडनाव 'भुसारी' व जन्मगाव 'पाथरी' | Saibaba Shirdi | 19th June 2025

सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी पितृवचनात अनंत पंडितांचे जावई 'सदाशिवराव कुलकर्णी' ह्यांची कथा सांगितली. कोणाच्याही आवाक्यात न येणारा सद्गुरु बांधला जातो, तो केवळ साध्याभोळ्या भक्ताच्या प्रेमानेच हे बापूंनी स्पष्ट केले.

साईबाबांचे मूळ नाव ’हरि’ व वडिलांचे नाव ’परशुराम’ | Saibaba Shirdi | 12th June 2025
Pravachans of Bapu

साईबाबांचे मूळ नाव ’हरि’ व वडिलांचे नाव ’परशुराम’ | Saibaba Shirdi | 12th June 2025

Anger Management - कोपिष्ट स्वभावाच्या अनंत पंडितांनी पत्नीसमवेत शिरडीला साईबाबांच्या दर्शनाला गेल्यावर बाबांच्या अनुग्रहाने कसा क्रोधावर विजय मिळवला, ह्यासंबंधीची कथा अनिरुद्ध बापू कथन करत आहेत.

घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | 5th June 2025
Pravachans of Bapu

घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | 5th June 2025

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. ५ जून २०२५ रोजीच्या पितृवचनात प्राचीन काळातील एक भक्त नारायणदास याची कथा सांगितली.  एकाच आदिमाता जगदंबेची, एकाच स्वयंभगवानाची अनेक रूपे का आहेत, याचे विवेचन बापूंनी या कथेद्वारे केले.

भक्त रामशरण कथा | 27 Mar 2025
Pravachans of Bapu

भक्त रामशरण कथा | 27 Mar 2025

सद्गुरू श्री अनिरुध्द बापू २७-मार्च-२०२५ रोजीच्या प्रवचनामध्ये भक्त रामशरण चर्मकाराची गोष्ट आपल्याला सांगतात. ह्या कथेतून कशा प्रकारे अत्यंत साधा भाव व शुध्द प्रेम भगवंताला प्रिय असतो, हे आपल्याला समजते.