
Annual Events
श्री हनुमान पौर्णिमा उत्सव 2024 - अतुलितबलधाम' रत्नागिरी
हनुमान पौर्णिमा - भक्तांच्या जीवनातील संकट निवारण्यासाठी श्रीहनुमंत योग्य शक्ती व युक्ती प्रवाहित करतात; पापमोचनाचा व संकटविमोचनाचा मार्ग प्राप्त करून देतात. शारीरिक व मानसिक क्लेशांचा ताप नाहीसा करतात.

