घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | 5th June 2025
Wed Jun 18 2025
Pravachans of BapuAniruddha Bapu Pravachan
(Thursday. 5th June 2025)
घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | 5th June 2025
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. ५ जून २०२५ रोजीच्या पितृवचनात प्राचीन काळातील एक भक्त नारायणदास याची कथा सांगितली.
एकाच आदिमाता जगदंबेची, एकाच स्वयंभगवानाची अनेक रूपे का आहेत, याचे विवेचन बापूंनी या कथेद्वारे केले.
त्याचबरोबर घरात देवपूजन करण्यास प्रारंभ नारायणदासापासून कसा झाला, हेदेखील ह्या कथेच्या अनुषंगाने स्पष्ट केले.