'गणेश भक्ति' केव्हा फळते? त्यास प्रिय असणारा मोदक म्हणजे काय? | Ganesh Bhakti | Aniruddha Bapu
Pravachans of Bapu

'गणेश भक्ति' केव्हा फळते? त्यास प्रिय असणारा मोदक म्हणजे काय? | Ganesh Bhakti | Aniruddha Bapu

सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गणपतीला प्रिय असणाऱ्या 'मोदका'मागील खरा अर्थ समजावून सांगितला व गणेशभक्ती फळण्यासाठी आपले आचरण कसे असले पाहिजे, तसेच गणपतीचे दर्शन घेताना काय खबरदारी घेतली पाहिजे, तेदेखील स्पष्ट करून सांगितले.

Shree Moolark Ganesh
Important Articles

Shree Moolark Ganesh

Aniruddha Bapu established Shree Moolark Ganesh at Shree Aniruddha Gurukshetram. Shree Moolark Ganesh is considered Swayambhu, meaning accomplished, and is a highly divine, self-manifested form of Ganesh.