'गणेश भक्ति' केव्हा फळते? त्यास प्रिय असणारा मोदक म्हणजे काय? | Ganesh Bhakti | Aniruddha Bapu

Sat Sep 20 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 4th September 2025)

'गणेश भक्ति' केव्हा फळते? त्यास प्रिय असणारा मोदक म्हणजे काय? | Ganesh Bhakti | Aniruddha Bapu Pravachan | 4th September 2025

नुकताच श्रीगणेशोत्सव पार पडला. गेले काही दिवस आपल्या आजूबाजूला सगळीकडेच सजावट, आरत्या, मोदक असेच वातावरण होते. त्या अनुषंगाने, गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गणपतीला प्रिय असणाऱ्या 'मोदका'मागील खरा अर्थ समजावून सांगितला व गणेशभक्ती फळण्यासाठी आपले आचरण कसे असले पाहिजे, तसेच गणपतीचे दर्शन घेताना काय खबरदारी घेतली पाहिजे, तेदेखील स्पष्ट करून सांगितले. 

त्याचबरोबर आपण व देव ह्यांच्या मध्ये काय येत असते, त्यासंबंधीही त्यांनी श्रद्धावानांना सावध करून, आपल्या संपूर्ण जीवनालाच 'रसयात्रा' कसे बनवायचे त्यासंबंधीही मार्गदर्शन केले.