भक्त रामशरण कथा | 27 Mar 2025
Pravachans of Bapu

भक्त रामशरण कथा | 27 Mar 2025

सद्गुरू श्री अनिरुध्द बापू २७-मार्च-२०२५ रोजीच्या प्रवचनामध्ये भक्त रामशरण चर्मकाराची गोष्ट आपल्याला सांगतात. ह्या कथेतून कशा प्रकारे अत्यंत साधा भाव व शुध्द प्रेम भगवंताला प्रिय असतो, हे आपल्याला समजते.

धनत्रयोदशी - श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन
महत्त्वाचे लेख

धनत्रयोदशी - श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन

धनत्रयोदशी म्हणजे धनाच्या सन्मानाचा व धनलक्ष्मीच्या आणि कुबेराच्या पूजनाचा दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वांत श्रेष्ठ पूजन हे 'श्रीयंत्रा'चे असते. त्यातही षोडश उपासनांनी व जपांनी सिद्ध केलेल्या महाश्रीयंत्राच्या दर्शनाचे महत्त्व सर्वांत श्रेष्ठ मानले जाते.