श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
महत्त्वाचे लेख

श्री हनुमान पौर्णिमा उत्सव

Hanuman Pournima - भक्तांच्या जीवनातील संकट निवारण्यासाठी श्रीहनुमंत योग्य शक्ती व युक्ती प्रवाहित करतात; पापमोचनाचा व संकटविमोचनाचा मार्ग प्राप्त करून देतात. शारीरिक व मानसिक क्लेशांचा ताप नाहीसा करतात.

धनत्रयोदशी - श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन
महत्त्वाचे लेख

धनत्रयोदशी - श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन

धनत्रयोदशी म्हणजे धनाच्या सन्मानाचा व धनलक्ष्मीच्या आणि कुबेराच्या पूजनाचा दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वांत श्रेष्ठ पूजन हे 'श्रीयंत्रा'चे असते. त्यातही षोडश उपासनांनी व जपांनी सिद्ध केलेल्या महाश्रीयंत्राच्या दर्शनाचे महत्त्व सर्वांत श्रेष्ठ मानले जाते.