
महत्त्वाचे लेख
श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती
प्रपत्ती प्रत्येक स्त्री व पुरुषाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक पातळीवर शूर सैनिक बनविते असेही अनिरुध्द बापूंनी सांगितले होते. अनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी श्रध्दावान पुरुष एकत्र येऊन श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती करतात.