
जे जे मला आवश्यक ते भगवंत देतोच - म्हणजेच रामराज्य | Aniruddha Bapu
मर्यादायुक्त भक्तीच्या माध्यमातून पुरुषार्थाला पुन्हा समर्थ बनवणे, हे सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कार्याचे प्रमुख व महत्त्वाचे उद्दिष्ट आहे व ह्याकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे - 'पुरुषार्थ धाम'



