
Pravachans of Bapu
घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | 5th June 2025
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. ५ जून २०२५ रोजीच्या पितृवचनात प्राचीन काळातील एक भक्त नारायणदास याची कथा सांगितली. एकाच आदिमाता जगदंबेची, एकाच स्वयंभगवानाची अनेक रूपे का आहेत, याचे विवेचन बापूंनी या कथेद्वारे केले.