
अनिरुद्धांचे अनिरुद्धत्व - लेखक अनिरुद्ध बापूभक्त ओमसिंह नवलाखे
जसा जसा भक्ताचा सदगुरु अनिरुद्धांच्या अनिरुध्द प्रेमावरचा विश्वास वाढू लागतो तसा तसा भक्ताला त्यांचे अस्तित्व, त्यांची वेळोवेळी होणारी मदत, प्रत्येक क्षणी असणारी त्यांची सोबत जाणवू लागते.