घोरकष्टोद्धरण स्तोत्र सामूहिक पठण
महत्त्वाचे लेख

घोरकष्टोद्धरण स्तोत्र सामूहिक पठण

भक्तांच्या अभीष्ट मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि कलियुगात भक्तांना येणार्‍या अडचणी दूर व्हाव्या, अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी, भक्तांचे कष्ट निवारण व्हावेत यासाठी श्रीवासुदेवानन्दसरस्वती-स्वामीमहाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली.