श्रीराम माझा ञिविक्रम स्वयंभगवान - गीतावीरा मुंडये
Tue Jun 03 2025
Aniruddha Bhaktibhav Chaitanyaब्रह्मांडाची जननी आदिमाय,
लेकुरवाळी माझी प्रेमळ आई,
महाप्राण हनुमंत घेई ठाव हदयाचा,
सेतु बांधी हदयी भक्तिभावाचा,
गगनभरारी घेई असुरनाशासी,
तात बनुनी मार्गावरी आणी,
ञिविक्रम अनिरूध्द माझा स्वयंभगवान,
बाळालागी टाकी तीन पाऊल,
रुपे याची अनंतची अनंत,
श्रीराम माझा ञिविक्रम स्वयंभगवान
अंबज्ञ नाथसंविध
अंबज्ञ गीतावीरा मुंडये
(खारीगाव उपासना केंद्र)