भक्त व अभक्त यांचे भगवंतापासूनचे अंतर - नामाचा महिमा | 17 April 2025
Tue May 27 2025
Pravachans of BapuAniruddha Bapu Pravachan
(Thursday. 17th April 2025)
भक्त व अभक्त यांचे भगवंतापासूनचे अंतर - नामाचा महिमा | 17 April 2025
भक्त व अभक्त यांचे भगवंतापासूनचे अंतर किती? भगवंत खरोखरच दुष्प्राप्य आहे का? सद्गुरु अनिरुद्ध बापू, कर्मदास व धनाजी ह्या दोन भक्तांच्या अतिशय विलक्षण व चमत्कारिक कथेद्वारे या दोन्ही प्रश्नांची उकल अत्यंत सहजतेने करून देत आहेत.