विलक्षण भक्त अभिनव वर्मा | 8 May 2025
Tue May 27 2025
Pravachans of BapuAniruddha Bapu Pravachan
(Thursday. 8th May 2025)
विलक्षण भक्त अभिनव वर्मा | 8 May 2025
सर्वसामान्य भक्तांना प्रेरणादायी वाटतील अशा भक्तांच्या कथांच्या मालिकेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. ८ मे २०२५ च्या आपल्या पितृवचनात, एका राजपुत्राची - ‘अभिनव वर्मा’ची कथा सांगितली, ज्यामध्ये हा एक सर्वसामान्य राजपुत्र केवळ भगवंतावरील अडिग भक्तीच्या जोरावर पुढे ब्रह्मर्षीपदापर्यंत जाऊन कसा पोहोचला, इतकेच नव्हे तर एका उपनिषदाचा रचयिताही बनला, त्याचा विलक्षण प्रवास वर्णन केला आहे.