हे सदगुरुराया !! - रेश्मावीरा नारखेडे

अनिरुद्ध प्रेमसागरा श्रद्धावान नेटवर्क मधील श्रद्धावानाची फिचर्ड ठरलेली पोस्ट

हे सदगुरुराया !! - श्रद्धावान रेश्मावीरा नारखेडे

हे सद्गुरुराया !! काय तुझी ही रे माया। प्रेमाची भूक लाविली - २ लाविलीस तू रे राया। भक्तिमार्गीं॥२॥ दो-दो बाजू तू माझी करी। पिपासा न तूफी भरी। एकाच वेळो ती तृषा परी। काय तुझी ही रे करणी॥२॥ सुख येथे अथवा ना येवो। विपत्ती ही दूर झडो। अहीं चा तो हा सोहळा होवो। पदी जडो माझी साद॥२॥ - रेश्मावीरा नारखेडे

Sadguru Image