
Pravachans of Bapu
भक्त गोपाल चरवाहा की कहानी | 13 Feb 2025 | Hindi
अनिरुद्ध बापूंनी भक्त गोपाल चरवाह्याची प्रेरणादायक आणि अद्वितीय कथा सांगितली आहे. ही भक्तीमय कथा एका साध्या, निःस्वार्थ आणि आनंदी भक्ताच्या प्रवासाची आहे - ज्याने दृढ श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन भक्तीचा मार्ग स्वीकारला.