गुरुपौर्णिमा - अनिरुद्ध बापू भक्त प्रणिलसिंह टाकळे
Aniruddha Premsagara Posts

गुरुपौर्णिमा - अनिरुद्ध बापू भक्त प्रणिलसिंह टाकळे

Aniruddha Bapu - गुरुपौर्णिमा - आपल्या बापूंना, सद्गुरुंना डोळे भरून पाहणे, त्यांच्या गुरुकृपेमुळे आकंठ डुंबून अधिकाधिक त्यांच्या नामस्मरणात रममाण होण्याची सुवर्णसंधी !