पवित्र दिग्विजय पादुकांच्या दिव्य स्वप्नाचा एक अनुभव
यासंबधीचा अनुभव आपण YouTube वर खालील लिंकद्वारे पाहू शकतो.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार विजयसिंह भिंगार्डे यांना रत्नागिरी येथे दि. ५ जून २००१ (वटपौर्णिमा) रोजी स्वप्नदृष्टांत झाला आणि सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादामुळे त्यांना दिग्विजय पादुका व इष्टिका यांची प्राप्ती झाली. ह्या पादुका आता रत्नागिरी येथील अतुलीत-बलधाम येथे ठेवलेल्या आहेत.
यासंबधीचा अनुभव आपण YouTube वर खालील लिंकद्वारे पाहू शकतो.






