सद्गुरू श्री अनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्री त्रिविक्रम मठाला तीन वर्ष पूर्ण झाल्यावर तो मठ ’सिद्ध पादुका’ प्राप्त करण्यास पात्र ठरतो. या पादुकांची स्थापना मठामध्ये श्री त्रिविक्रमाच्या तसबिरीजवळ केली जाते.
मठामध्ये उपलब्ध असणार्या सुगंधी जलाने (पवित्र जल) श्रद्धावान स्वेच्छेने या सिद्ध पादुकांवर अभिषेक करू शकतात.

