॥ हरि ॐ ॥
गुरुक्षेत्रम मन्त्र आपण बघतोय जो अंकुरमन्त्र आहे. त्याच पद आहे ॐ श्रीरामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ह्या पदात निरनिराळी पदं, चिन्ह, संकेत आपण बघतोय आणि त्यातून ही रामवरदायिनी कशी कार्य करते ते आपण बघितलं.
आपण निसर्गाकडे बघितलं तर कुठला संकेत, चिन्ह आहेत का? आपण वस्तूवर बघतो made in japan, made in china देवाने असे केलंय का? परमेश्वराने कधी गहू, तांदूळ, फळं, फुलांवर छाप मारली आहे का?...