।। हरि ॐ ।।
जेंव्हा नव्हत्या, गोदा-गंगा, तेंव्हा होती चंद्रभागा !
भौगोलिक नियमानुसार शक्य वाटत नाही! चंद्रभागा म्हणजे 'भक्ती गंगा' भक्ती गंगेचा जन्म आधी असतो.
त्या आदिमातेची भक्ती ! तिची दत्तज्ञता भक्तीगंगा म्हणुन प्रवाहित होते. आपण भक्तीगंगेत राहतो ! आपल्या प्रत्येकाच्या जिवनात, आपल्या प्रत्येकाची नदी वेगळी आहे.
प्रत्येक नदीचा प्रवास स्वतंत्र आहे. सुरवात आणि शेवट...
मला माहित आहे, माझी बाळं माझी खुप वाट पहात होती!
पण एकच सांगतो; कधी ही, कुठे ही बापू त्यांच्या बाळांसाठीच आहे आणि सदैव आहे. हे वर्ष पंचमुखहनुमत्कवच चे आहे. खुप महत्वाचे आहे. हे 'न' म्हणण्याची चुक, जरा ही करु नका. कधी एक दिवस राहिलं, तर काळजी नका करू. पण जमेल तेंव्हा जास्ती करा.
आपला बाप आपल्याला सांगत असतो ! त्याने अनेक गोष्टी अनुभवलेल्या असतात ते अनुभव तुमच्या वाटेला येऊ नये, म्हणुन सांगत असतो ! आपल्याला वाटतं, "आपण हुशारी करुन त्याला फसवू शकतो! पण त्याला फसवणं शक्य नाही" त्याच्यासारखं दुसरं कोणीच नव्हतं ! कोणीच नाही ! म्हणुनच आम्ही जर त्याची सख्खी मुलं असू; तर आमच्यासारखं कोणीच नाही! आम्ही कोणापेक्षाही कमी नाही. माझ्यामधे आणि इतरांमधे तुलना करायची मला गरजच नाही! कारण ही तुलना होऊ शकत नाही!
बापूंच्या सगळ्या क्वॉलिटीज्, तुमच्याच आहेत. बापाची प्रत्येक गोष्ट हक्काने असते! मात्र, त्याला आपलं मानावं लागतं!
इंतजार के एक एक पल का बदला, मैं लेनेवाला हूँ।
लेकिन, अलग तरीके से!
इस इंतजार के बदले में भी एक ही चीज होगी! प्यार, प्यार और प्यार. अब हम मिलते रहेंगे! प्यार ही मानव का सहज स्वभाव है।
बाबा का ये कथन है,
मशीद नाही ती द्वारकामाई
भोळ्या भाविकांची आई
हीच आपुली द्वारकामाता । मशिदीचे या अंकीं बैसतां । लेंकुरां देई ती निर्भयता । चिंतेची वार्ता गुरेचि
ये सारे शब्द... वो द्वारकामाई.. गोविद्यापिठम में है !
मैने ठान ली है ! मेरे हर बच्चे के घर में, मेरे हर बच्चे के दिल में साई को घर देने के लिये तैय्यार हो क्या ? नक्की !
यहाँ कुछ पेपर वर्क नहीं करना है ।
I Want My Every Son & Every Daughter to have Dwarkamai in his Own Heart
साईसहित द्वारकामाई को स्थान दें! याने उस माँ को । जो घर है बाबा का... याने बाबा को घर भी देना है ।
मेरे बच्चे हैं, उनके जीवन में आज से 'साईसहित, श्रीविद्या, जगदंबा को हमेशा के लिये जगह मिले ।
मैंने मेरे गुरू को एक प्रॉमिस दिया था... ऐसा ही । उन्होने मुझसे माँगा था । प्यार भरा मुझे लुटा था । और श्रीमंत बनाया था ।
उन्होने मुझसे एक सवाल पुछा था । And within 1 second Answer (एक सेकंद में जवाब) चाहिये । वो मुझे याद आया ।
मेरे गुरू ने मुझे बहुत प्यार दिया । मैं चाहता हूँ 'मैं भी मेरे बच्चों को ऐसा ही प्यार दे सकूँ जितना चाहो, उतना लुट सकते हो । उसके लिये शर्त है । आपके दिल में साई और द्वारकामाई रहनी चाहिये! उसके लिये करना है ।
जो भी याद आता है, याद करते रहो! आचरण में सभी चीजें आ जायेगी । मैं ये नहीं कर सकता, वो नहीं हो सकता ऐसा मत करो । उसकी ताकत पर भरोसा रखो । हर वक्त हर पल वो मेरी जरुरत पुरी करती रहती है । इस बात पर भरोसा रखो और उपनिषद अपने मन में प्रिंट करना चाहिये ।
ये प्रिंटिंग, ना करनेवाले बच्चों के साथ मैं खडुस हो सकता हूँ । 'काम', काम रहेगा ही नहीं । काम आपकी हॉबी (चाहत) बनेगी । आपका प्यार बनेगा, विश्राम बनेगा । जितनी द्वारकामाई हमारे मन में बस सकती है, बिठाना शुरू कर दें । उसके लिये मेथॉडॉलॉजी (कार्यपध्दती) क्या है? तो 'बापू ने जो कुछ कहा है, जो भी मन में है' उसे याद करना है । और उपनिषद मन में प्रिंट करना है ।
मैं चाहता हूँ, इस साल में द्वारकामाई, साई के साथ बिठाई जायें ।
एक बार वो बैठ गई, तो हमेशा बैठ जायेगी ।